“लाडके डोंगर योजना” राबवा, पर्यावरणप्रेमींची मागणी पुण्यातील हिंगणे भागातील तळजाई टेकडीचा मागचा भाग अनधिकृतपणे फोडून या परिसराचे सपाटीकरण जोरात सुरु आहे. भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका व वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. वायनाड ची पुनरावृत्ती पुण्यात होऊ नये आणि वन विभाग /…
