Nisarga Ranga, Author at निसर्ग रंग - Page 8 of 32
निसर्ग रंगमध्ये तुमचं स्वागत आहे!
:info@nisargaranga.com

Author page: Nisarga Ranga

व्याघ्रसंवर्धनासाठी सर्व अभयारण्ये वन्यजीव मार्गिकेने जोडावीत Wildlife Corridor for Tiger Conservation

व्याघ्रसंवर्धनासाठी सर्व अभयारण्ये वन्यजीव मार्गिकेने जोडावीत Wildlife Corridor for Tiger Conservation

वन्यजीवन व व्याघ्रसंवर्धनासाठी देशातील सर्व अभयारण्ये वन्यजीव मार्गिकेने जोडावीत Wildlife Corridor for Tiger Conservation वन्यजीवन आणि व्याघ्रसंख्यावाढीसाठी देशातील सर्वच्या सर्व अभयारण्ये ही वन्यजीव मार्गिकेने Wildlife Corridor जोडली गेली पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक डॉ. उमेश भगत यांनी केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ.…

Read more

पाच सप्टेंबरपासून कास पठार पर्यटकांचा हंगाम सुरू Kaas Plateau Season

पाच सप्टेंबरपासून कास पठार पर्यटकांचा हंगाम सुरू Kaas Plateau Season

पाच सप्टेंबरपासून कास पठार पर्यटकांचा हंगाम सुरू. संततधार पावसामुळे फुलांचा लांबलेला हंगाम अखेर सुरू झाला आहे, कास पठार फुलांच्या ताटव्याने बहरले आहे. सातारा जिल्ह्यातील जागतिक वारसा सथळाचा मान मिळालेल्या कास पठारावरील फुलांचा उत्सव येत्या ५ सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुला होतो आहे. वन विभाग, स्थानिकांच्या सहभागातून स्थापन…

Read more

पर्यावरण संवर्धनासाठी Ideas4Life

पर्यावरण संवर्धनासाठी  Ideas4Life

पर्यावरण संवर्धनासाठी Ideas4Life पर्यावरणीय समस्यांवर उपायवर शोधण्यासाठी, तसेच पर्यावरण संरक्षणाचे नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी केंद्रीय वने पर्यावरण आणि हवामानबदल मंत्रालय आणि महाराष्ट्र पर्यावरण विभागाच्या सहकार्याने ‘आयडियाज फॉर लाइफ’ Ideas4Life हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या कल्पना, प्रकल्प…

Read more

कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी खुराड्यात गेला अन् अडकला Leopard Rescue Wildlife SOS

कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी खुराड्यात गेला अन् अडकला Leopard Rescue Wildlife SOS

कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी खुराड्यात गेला अन् तो अडकला.. वन विभागाने केली बिबट्याची सुटका जुन्नरमधील ढोलवाड गावातील एका कोंबड्यांच्या खुराड्यात (पोल्ट्री फार्ममध्ये) मध्ये अडकलेल्या बिबट्या Leopard मादीची जुन्नर वन विभागाचे अधिकारी आणि वाइल्डलाइफ एसओएस Wildlife SOS संस्थेने सुटका Rescue केली. पकडलेली मादी चार वर्षांची आहे. ढोलवाड…

Read more

मनीषा कोईराला आणि जळवा / जळू Leeches

मनीषा कोईराला आणि जळवा / जळू  Leeches

तु ही रे गाण्याच्या वेळी मलाही जळवा चावल्या होत्या.. अभिनेत्री मनीषा कोईरालाने सांगितलाय तिचा अनुभव.. पावसाळा सुरू की सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये , घनदाट जंगलात जळवांचा Leeches हंगाम सुरू होतो. जळवांचे किस्से यावर एखादे पुस्तक होईल एवढे अनुभव गिर्यारोहक, भटकंतीप्रेमींकडे असतात. काही दिवसांपूर्वी ओटू इंडिया या वेबसाइटवर…

Read more

उच्च कार्यक्षमता जैवउत्पादनाला चालना देण्यासाठी BioE3 Policy ला मंजुरी

उच्च कार्यक्षमता जैवउत्पादनाला चालना देण्यासाठी BioE3 Policy ला मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज, उच्च कार्यक्षमतेच्या जैवउत्पादनाला चालना देण्यासाठी जैवतंत्रज्ञान विभागाच्या BioE3 (अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगारासाठी जैवतंत्रज्ञान) Policy धोरणाला मंजुरी दिली. BioE3 धोरणाच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये संशोधन आणि विकास तसेच संकल्पनात्मक क्षेत्रांमधील नवउद्योजकतेसाठी नवोन्मेषी पाठींब्याचा समावेश आहे. यामुळे जैवउत्पादन आणि जैव-कृत्रिम बुद्धिमत्ता हब आणि बायोफाउंड्री स्थापन…

Read more

error: Content is protected !!