निसर्ग रंगमध्ये तुमचं स्वागत आहे!
:info@nisargaranga.com

Author page: निसर्ग रंग

समुद्राशेजारचं जंगल

समुद्राशेजारचं जंगल

कोकण म्हटलं की समुद्रकिनारा, नारळ-काजू आणि आंब्याच्या बागा असं वर्णन सगळेच करतात. या निसर्गरम्य कोकणात अजून एक सुंदर ठिकाण लपलेलं आहे, ते म्हणजे फणसाड. अनेकांना त्या परिसरात फिरूनही हे ठिकाण माहीत नाही. फणसाड म्हटले की फणसाशी निगडित एखादे गाव अथवा फणसाची बाग असे तुमचे मत…

Read more

जंगलातले सफाई कामगार : तरस

जंगलातले सफाई कामगार : तरस

दिसायला जरा विचित्र असला तरी तरस या प्राण्याला जंगलातला सर्वात महत्वाचा प्राणी मानले जाते, याचं कारण तुम्हाला माहिती आहे का ? निसर्ग निर्माण केलेला प्रत्येक जीव म्हणजे अद् भूत चमत्कार आहे. मनुष्य वस्तीत होणारा कचरा साफ करण्यासाठी आपल्याला स्वतंत्र माणसं नेमावी लागतात. तंत्रज्ञानही आता विकसित करावे लागले…

Read more

ऑक्टोपस : तीन हृदयांचा प्राणी

ऑक्टोपस : तीन हृदयांचा प्राणी

निसर्गाने निर्माण केलेल्या आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे ऑक्टोपस हा प्राणी. कारण या प्राण्याला निसर्गाने एक दोन नाही तर तीन हृदय दिली आहेत. त्यामुळे माणसाला नेहमीच या प्राण्याचा हेवा वाटत आला आहे. जपान, चीन, इटलीमध्ये लोक या प्राण्याला चवचीवने खातात हे देखील खरयं. ऑक्टोपस हा प्राणी…

Read more

ब्रह्मकमळ नव्हे हे आहे निवडूंग

ब्रह्मकमळ नव्हे हे आहे निवडूंग

बागेत, गॅलरीच्या कुंडीत फुलणारे ब्रह्मकमळ सर्वांनाच खूप आवडते. पावसाळा सुरु झाला की या झाडाला फुले यालला सुरुवात होते. फुल रात्री बाराच्या दरम्यान संपूर्ण फुलते, त्यामुळे लोक त्याची पूजा करतात. काही घरांमध्ये तर एकावेळी शंभर दीडशे फुलेही येतात. अशा वेळी सोसायटीतील लोकं फुल बघायला रांगा लावतात,…

Read more