निसर्गाची जादू — सोप्या भाषेत
निसर्गरंग या पाक्षिकातून मुलांना प्राणी, पक्षी, झाडं, फुलं, ग्रह-ताऱ्यांबद्दल पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही त्यांना सोप्या चित्रमय भाषेत देणार आहोत.
निसर्गरंग हे पर्यावरणविषयक माहिती सोप्या भाषेतून देणारे मराठी नियतकालिक आहे.
दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला निसर्गरंग प्रकाशित होणार आहे.
हा अंक वाचण्यासाठी मुलांना सभासदत्व (subscription) घ्यावे लागणार आहे.
सभासदत्व घेण्यासाठी माफक शुल्क असून, ऑनलाइन पेमेंटची व्यवस्था करण्यात आली आहे.
सोपी भाषा, सुटसुटीत व आकर्षक मांडणी — अशा पद्धतीने या अंकाची रचना करण्यात आली आहे.
Hard Copy (Printed Version) — Postage/Courier Charges Included
Yearly subscription is for one Academic Year — June to March
असा असेल आपला निसर्गरंग…
काही नमुना अंक पाहा — क्लिक करून मोठ्या आकारात उघडा